Home
Jobs

Back Office Executive

0 - 1 years

0 Lacs

Posted:2 weeks ago| Platform: Apna logo

Apply

Work Mode

Remote

Job Type

Full Time

Job Description

तुम्हाला खरंच नोकरी हवी आहे ना❓ पण शिक्षण अर्धवट राहिलंय? संधी गमावल्या आहेत? आता वेळ आहे नव्याने सुरुवात करण्याची – तीही पूर्णपणे मोफत! ⚡ Dr.REDDYS FOUNDATION तर्फे एक विशेष संधी – FREE TRAINING PROGRAM फक्त 30 दिवसात– घडवा स्वतःला आणि मिळवा नोकरीची संधी! या कोर्समध्ये शिकाल – ✔ आत्मविश्वास वाढवणारे SOFT SKILLS ✔ स्पष्ट आणि प्रभावी COMMUNICATION SKILLS ✔ नोकरीसाठी INTERVIEW PREPARATION ✔ रोजच्या गरजेसाठी SPOKEN ENGLISH ✔ MS OFFICE व DIGITAL SKILLS EXCEL ✔ प्रभावी PERSONALITY DEVELOPMENT ⚙ INTERVIEW TRAINING – • एक्स्पर्ट्सकडून मार्गदर्शन आणि थेट मुलाखत आणि उच्च कंपनीत नोकरी ट्रेनिंग घेतल्यानंतर भविष्यातील नोकरीच्या अनेक संधी – बँक ऑफिस, बीपीओ, केपीओ आणि अजून बऱ्याच संधी. 📈 पुढे SUPERVISOR, TEAM LEADER, MANAGER पदांसाठी मोठी मागणी ✅ कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य आणि स्टेबल करिअर सर्वात खास – कोर्सनंतर १००% मोफत प्लेसमेंट सपोर्ट! हा केवळ कोर्स नाही – हे आहे आयुष्य बदलण्याचं शस्त्र ! पात्रता – ✅ शिक्षण – १०,१२वी उत्तीर्ण किंवा त्याहून पुढील ✅ वय – १८ ते २७ वर्षांदरम्यान संपर्क – 📞 ८४१२०८३२३५

Mock Interview

Practice Video Interview with JobPe AI

Start Job-Specific Interview
cta

Start Your Job Search Today

Browse through a variety of job opportunities tailored to your skills and preferences. Filter by location, experience, salary, and more to find your perfect fit.

Job Application AI Bot

Job Application AI Bot

Apply to 20+ Portals in one click

Download Now

Download the Mobile App

Instantly access job listings, apply easily, and track applications.

coding practice

Enhance Your Skills

Practice coding challenges to boost your skills

Start Practicing Now

RecommendedJobs for You

Kolkata, West Bengal, India